हिंगणगाव बु. येथील तलावाच्या सांडवा क्षेत्रात विजेच्या तारा जमिनीला टेकल्या. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता.
हिंगणगाव बु. येथील तलावाच्या सांडवा क्षेत्रात विजेच्या तारा जमिनीला टेकल्या. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे मोठी हानी होण्याची शक्यता. कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक तलावाच्या सांडवा क्षेत्रात वीज वाहक विद्युत पोल जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे.या विद्युत पोलवर असलेल्या तारा जमिनीच्या द…